नोकरीचा शोध घेता ना मग जाणून घ्या संधी कोठे आहेत नोकरीच्या जागा
खाली आहेत काही सरकारी नोकरी कि जिथे तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार करू शकत अप्लाय.
दिल्ली आयआयटीमध्ये विविध पदांच्या १२ जागा
उप निबंधक (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी ५५ टक्के गुणांसह
अनुभव : ९ वर्षांचा असिस्टंट प्रोफेसर पदाचा अनुभव
प्रिंसीपल टेक्निकल ऑफिसर (४ जागा)
शैक्षणिक पात्रता : एम.टेक अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष
टेक्निकल ऑफिसर (६ जागा)
शैक्षणकि पात्रता : एम.टेक अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष
पब्लीक रिलेशन ऑफिसर (१ जागा)
शैक्षणकि पात्रता : जर्नालिझम ॲण्ड मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष
अर्ज करण्याची अंतिम तारीख : दि. ३१ ऑक्टोबर २०१७
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
IBPS Recruitment 2017
Total: 1315 जागा
पदाचे नाव :
- IT अधिकारी (स्केल I): 120 जागा
- कृषि क्षेत्र अधिकारी (स्केल I): 875 जागा
- राजभाषा अधिकारी (स्केल I): 30 जागा
- लॉ ऑफिसर (स्केल I): 60 जागा
- HR/पर्सनल अधिकारी (स्केल I): 35 जागा
- मार्केटिंग अधिकारी (स्केल I): 195 जागा
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र.1: B. E/B Tech किंवा पदव्युत्तर पदवी (संगणक विज्ञान/संगणक अनुप्रयोग/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन)
- पद क्र.2:कृषि/फळबाग/ पशुपालन/पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान/मत्स्यपालन विज्ञान/मत्स्यपालन/कृषि विपणन आणि सहकारिता/सहकार व बँकिंग/कृषि-वानिकी/वानिकी/कृषि जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान/शेती व्यवसाय व्यवस्थापन/अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी
- पद क्र.3: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी
- पद क्र.4: LLB
- पद क्र.5: i) पदवीधर ii) पर्सनल मॅनेजमेंट/औद्योगिक संबंध/मानव संसाधन/मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य/कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा
- पद क्र.6: i) पदवीधर ii) MMS (Marketing)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM
वयाची अट: 27 नोव्हेंबर 2017 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]
Fee: Rs 600/- [SC/ST/अपंग: Rs 100/-]
परीक्षा :
- पूर्व: 30 & 31 डिसेंबर 2017
- मुख्य: 28 जानेवारी 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 नोव्हेंबर 2017
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इंडियन आर्मी टेक्निकल ग्रॅज्यूएट कोर्स 2018
Total: 40 जागा
पदाचे नाव:
- सिविल:10 जागा
- आर्किटेक्चर:01 जागा
- मेकॅनिकल :04 जागा
- इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स: 05 जागा
- कॉम्पुटर सायन्स & इंजीनिअरिंग/कॉम्पुटर टेक्नोलॉजी / IT/MSc (कंप्यूटर सायन्स):06 जागा
- इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकॉम्युनिकेशन/टेलिकॉम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक & कॉम्युनिकेशन/सॅटेलाईट कॉम्युनिकेशन:07 जागा
- इलेक्ट्रॉनिक्स: 02 जागा
- मेटलॉजिकल: 02 जागा
- इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन: 02 जागा
- मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स & मिक्रोवेव्ह : 01 जागा
शैक्षणिक पात्रता: संबंधीत विषयात B.E/B.Tech पदवी (इंजीनिअरिंग पदवीच्या शेवटच्या वर्षास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात)
वयाची अट: 01 जुलै 2018 रोजी 20 ते 27 वर्षे
शारीरिक पात्रता :
- उंची: 157 सेमी
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर 2017 (12:00 pm)
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स(एम्स), पाटणाने प्राध्यापक, एडिशनल प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक अशी 197 पदांची भरती करणार आहे. पात्र उमेदवार 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2015 पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात आणि अर्जाची हार्ड कॉपी 8 जानेवारी 2016 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावे.
No comments:
Post a Comment