Friday, October 27, 2017

जियोला टक्कर देण्यासाठी नवा प्लान

जियोला टक्कर देण्यासाठी नवा प्लान रु.६९ 

वोडाफोन या कंपनीने अनलिमिटेड लोकॅल व एस.टी.डी.कॉल 
रिचार्ज केल्यानंतर कालावधी ७ दिवस असेल.
४G   ५०० एम.बी. इंटरनेट डाटा आपल्याला वापरायला मिळणार आहे .

या अगोदर जियो या कंपनीने ५२ रुपयांत ७ दिवस अनलिमिटेड सुविधा दिलेली आहे त्यास प्रती उत्तर 
वोडाफोन ने ही नवीन घोषणा केलेली आहे.  जियो ला टक्कर देण्यासाठी हा प्लान वोडाफोन आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आला आहे .
सुपरविक प्लान आहे प्रत्येक विक मध्ये आपण अनलिमिटेड रीचार्ज मिळवू शकतात. 


No comments:

Post a Comment