Tuesday, October 31, 2017

NOKIA 2 launch in INDIA with 4100 Battery

NOKIA 2 launch in INDIA  with 4100 Battery


नोकिया एंड्रॉयड में सबसे सस्ता फोन आज भारत में launch हो गया है. यहां से पहले नोकिया एंड्रॉयड में नोकिया ३ सबसे सस्ता एंड्रॉयड फोन था.भारतीय मार्केट में यह पांच नंबर का फोन है इससे पहले नोकिया ३ , नोकिया ५ , नोकिया ६ , नोकिया ८ मार्केट में है | नोकिया २ के बारे में २ दिन battary लाइफ है कि जिसमे क्षमता ४१०० एमएएच है| नोकिया २ की किमत ग्लोबल मार्केट में ९९ युरो है और भारत में भी इसके करीब है | यह फोन नोव्हेंबर की मध्य में भारत के स्टोरकीपर के पास आयेगा.
नोकिया २ में ५ इंच का एचडी (720 x 1280 पिक्सल) एलटीपीएस डिस्प्ले है। हैंडसेट की बॉडी 6000 सीरीज़ एल्यूमीनियम की बनी है। स्क्रीन पर गोरिल्ला ग्लास 3 की है| नोकिया के इस फोन में 1.3 गीगाहर्ट्ज़ क्वाड-कोर क्वालकॉम स्नैपड्रैगन 212 प्रोसेसर है। रैम 1 जीबी है। इनबिल्ट स्टोरेज 8 जीबी है और ज़रूरत पड़ने पर 128 जीबी तक का माइक्रोएसडी कार्ड इस्तेमाल कर सकते है।
स्मार्टफोन में 8 मेगापिक्सल का ऑटो फोकस रियर कैमरा है जो एलईडी फ्लैश से लैस है। 5 मेगापिक्सल के फिक्स्ड फोकस फ्रंट कैमरे से यूज़र सेल्फी ले सकेंगे। फोन में 4100 एमएएच की बैटरी है। हैंडसेट आउट ऑफ बॉक्स एंड्रॉयड 7.1.1 नूगा पर चलेगा। कंपनी ने एंड्रॉयड ओरियो के अपडेट का भी वादा किया है।
Nokia २ Specification and Features.
Display – 5.00 inch
Battery – 41000 mah
Processor – 1.3 gigahrtz,quadcore
Front Camera – 5 Mega-Pixel
Rear Camera – 8 Mega-pixel
RAM – 1 GB
O.S. – Android 7.1.1
Storage- 8 GB


Monday, October 30, 2017

Airtel का अब १३४९ रुपये में ४ जी एंड्रॉयड स्मार्टफोन

Airtel का ४ जी एंड्रॉयड स्मार्टफोन   
     अब ऐरटेल कंपनी ने घरेलू स्मार्टफोन निर्माता कंपनी सेलकॉन के साथ आया है। एयरटेल सेलकॉन 4जी स्मार्टफोन की कीमत ग्राहकों के लिए 1,349 रुपये होगी। इस  ऑफर का  नाम 'मेरा पहला स्मार्टफोन'  यह पेश किया गया है।                       एयरटेल का यह ऑफर सेलकॉन स्मार्ट 4जी स्मार्टफोन के साथ आया है। इस फोन कि मार्केट में किमत ३,५०० रु. है. इसमे आप सभी जैसे कि यूज़र गूगल प्ले स्टोर से फेसबुक, व्हाट्सऐप और यूट्यूब जैसे ऐप डाउनलोड कर सकेंगे। माय एयरटेल ऐप, विंक म्यूजिक और एयरटेल टीवी आप  इंस्टॉल कर सकते हो |
एयरटेल सेलकॉन 4G स्मार्टफोन देशभर के सभी स्टोर में उपलब्ध होगा। ग्राहक इस फोन को 2,849 रुपये में खरीद सकेंगे। एयरटेल की ओर से 1,500 रुपये कैशबैक के तौर पर दिए जाएंगे. कैशबैक पाने के लिए ग्राहकों को ३ साल तक हर महीने 169 रुपये का रीचार्ज कराना होगा और इसके लिए आपको फोन लौटाने की भी ज़रूरत नहीं है।
एयरटेल का ऑफर
'मेरा पहला 4जी स्मार्टफोन' ऑफर के लिए एयरटेल ने कार्बन मोबाइल्स साथ 169 रुपये वाला प्लान पेश किया था। यही प्लान सेलकॉन 4जी स्मार्ट के ग्राहकों के लिए भी उपलब्ध होगा। इस रीचार्ज प्लान की वैधता 28 दिनों की है। यह अनलिमिटेड कॉलिंग की सुविधा के साथ आता है और ग्राहकों को इस्तेमाल करने के लिए हर दिन 512 एमबी 4जी डेटा मिलेगा।

इसमे ग्राहक चाहें तो कोई और भी रीचार्ज प्लान चुन सकते हैं। कैशबैक पाने के लिए ग्राहकों को पहले 18 महीने में कम से कम कुल 3,000 रुपये का रीचार्ज करना होगा। ऐसे करने पर 500 रुपये का कैशबैक मिलेगा। इसके बाद अगले 18 महीने में कम से कम 3,000 रुपये का रीचार्ज कराना होगा। इसके बाद 1,000 रुपये का कैशबैक मिलेगा।
सेलकॉन स्मार्ट 4जी के फीचर
एयरटेल सेलकॉन 4G स्मार्टफोन में 4 इंच का टच स्क्रीन डिस्प्ले है। स्मार्टफोन एंड्रॉयड 6.0 मार्शमैलो है। इसमें 1.3 गीगाहर्ट्ज़ क्वाड-कोर प्रोसेसर है| इसमे १ जीबी RAM है| इनबिल्ट स्टोरेज 8 जीबी है और ३२ जीबी तक अधिक sd कार्ड जोड सकते हो| इसका रियर केमेरा 3.2 मेगापिक्सल का है और फ्रंट 2 मेगापिक्सल का कैमरा दिया गया है। इसमे 4जी वीओएलटीई फोन वाई-फाई, ब्लूटूथ और जीपीएस कनेक्टिविटी फीचर के आते हैं। इस डुअल सिम हैंडसेट में आपको माय एयरटेल, एयरटेल टीवी और विंक म्यूजिक ऐप पहले से इंस्टॉल होंगे |

Saturday, October 28, 2017

हिवाळ्यात अशी घ्या हातांची काळजी



ऑक्टोबर महिना सुरु झालाय म्हणजेच हिवाळ्याची सुरुवात झाली आहे थंडी जाणवायला लागलेली आहे .कामात आपले हात नेहमी उघडे असतात त्यामुळे हात खडबडीत व मऊपणा नष्ट होतो , तुमच्या हाताला मऊ ठेवायचे असतील तर खास उपाय आहेत .
रात्री झोपताना हाताला खोबरे तेल लावा पहा सकाळी तुम्हाला हात तजेलदार दिसतील 
अंघोळीसाठी आपण साबण वापरतो , साबण हा ऑलिव्ह ऑइल असलेलाच विकत घ्या.
व्हिनेगरच्या वापरामुळे देखील हात मऊ होतात त्याचा वापर केला तरी चालेल.
तुम्ही आहारात पाणी योग्य प्रमाणात पीत असाल तर त्वचा नरम आणि मृदु राहते.
हाताना लवकर मऊ करण्यासाठी नियमित मॉश्चराइजर लावा.मॉश्चराइजर लावल्याने हाताची सुकलेली त्वचा चांगली होते. 
हातावर नैसर्गिक उत्पादनाचा जास्तीत जास्त वापर करा. केमिकल्स शक्यतो वापरू नका.बटर, कोरफड आणि ऑलिव्ह ऑईल वापरावे. हँन्ड लोशन वापरावे.

रिलायंस जीयोने ग्राहकांना खुश करण्यासाठी मोफत फोनची ऑफर देण्यात आली आहे यासाठी काही अटी आहेत


रिलायंस जीयोने ग्राहकांना खुश करण्यासाठी मोफत फोनची ऑफर देण्यात आली आहे यासाठी काही अटी आहेत त्या मान्य कराव्या लागतील 



आपण जर तीन वर्षानंतर ९० दिवसाच्या आत फोन परत केल्यास अनामत रुपये मिळतील. समजा ९० दिवसांच्या आत फोन  परत केला नाही तर त्या व्यक्तीची अनामत रक्कम जप्त करण्यात येईल.
फोन घेतल्या नंतर दरवर्षी १५०० रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे म्हणजेच तुम्हाला तीन वर्षासाठी ४५०० रु. रिचार्ज करण्यासाठी खर्च करावे लागणार आहेत हे कोठे ही सांगण्यात आलेले नाही.
जिओ फोन मध्ये काहीही बदल करता येणार नाही सोफ्टवेअर बदलता येणार नाही असे बेकायदेशीर ठरेल.
जिओ फोन वापरत असाल तर कंपनीला तुम्ही कुठे आहात हे नेहमी माहित असेल. कारण लोकेशन संबंधित नोटिफिकेशन आणि माहिती देण्यासाठी तुम्हाला लोकेशन सेटिंग नेहमी चालू ठेवावी लागणार आहे.
हा फोन तीन वर्षानंतर परत करावा लागणार असल्याने तुम्ही फोनचे मालक नाही. तुम्हाला हा फोन विकता येणार नाही. तसेच कंपनीने जाहीर केलेल्या नियमानुसार हा फोन वापरावाच  लागणार आहे.


निश्चित केलेल्या तीन वर्षांच्या आत ग्राहक हा फोन परत करु शकतात. मात्र त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. एका वर्षातच हा फोन परत केल्यास ग्राहकांना पैसे परत मिळणार नाहीत. याउलट १५०० रुपये आणि जीएसटी भरावा लागेल.

MPSC अभ्यास कसा करावा मार्गदर्शन

अभ्यास कसा करावा 

प्रिय विद्यार्थी मित्रानो ,
                            आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये   लाखो स्पर्धकांच्या मधून एक नोकरी मिळवणे हा खरोखरच प्रत्येकाच्या समोर मोठा प्रश्न उभा आहे.  आपल्याला नोकरी मिळावी व आपण देखील आयोगाच्या परीक्षामध्ये यशस्वी व्हावे उत्तम   पगार असावा. समाजामध्ये  मानसन्मान आपल्याला मिळावी. आपण देखील आवडीच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवावे  आणि मानसन्मान पैसा , प्रतिष्ठा या पलीकडे जाऊन समाजासाठी   करण्याची तळमळ प्रत्येकाच्या मनात  असते. 
        या स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत अभ्यास करा ....अभ्यास करा .... असे प्रत्येक जन सांगतो , परंतू अभ्यास कसा करावा असे कोणीच सांगत नाही. या क्षणाला अभ्यास कसा करावा या विषयावर आपण चर्चा करणार आहोत.  बघा सध्याच्या परीक्षेमध्ये आयोग वेगवेगळ्या परीक्षेची जाहिरात काढते परंतू या परीक्षेची जाहिरात आणि परीक्षेची तारीख यामध्ये अतिशय मर्यादित अंतर असते. या मर्यादित कालावधीत सविस्तर अभ्यास करून आपण या परीक्षेमध्ये टिकून राहिले पाहिजे हे खरोखरच आपल्या कष्टाची परीक्षा असते. हे एक प्रकारचे  युद्धच असते, या युद्धामध्ये योध्या ला चार लढया लढ्याच्या असतात. पी.एस.आय.बनण्यासाठी प्रथम तुम्हाला पूर्व परीक्षा , त्या नंतर मुख्य परीक्षा , शारीरिक चाचणी व शेवटी मुलाखत या चार लढया कराव्या लागतात.या लढयामध्ये आपण थोडेसे जरी गाफील राहिलो तरी आपल्या जीवनातून फार मोठी संधी निघून जाते. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ डार्विन म्हणतात कि जो संघर्ष करतो तोच जिवंत राहतो.हा सिद्धांत स्वताच्या जीवनामध्ये वापरा . .....
PSI/STI/ASST या पदाच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा घेते या पदाच्या मुख्य परीक्षेत थोडा फार बदल असला तरी पूर्व परीक्षेमध्ये सारखाच अभ्यासक्रम आहे. साधारणतः या परीक्षा चार टप्प्यात घेतल्या जातात. 
पूर्व परीक्षा -
एकूण प्रश्न संख्या - १५० गुण- ३००  वेळ १:३० तास 
प्रश्नाचे स्वरूप -  हेप्रश्न  वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतात.
प्रश्न पत्रिका दर्जा - माध्यमिक शालान्त परीक्षेवर आधारलेले असतात.
वयोमर्यादा - १९ वर्ष पूर्ण असावेत .
शैक्षणिक अर्हता - मान्यताप्राप्त विद्यापिठाची  पदवी .

आपण या वेबसाईट च्या माध्यमातून पूर्व परीक्षेच्या बद्दल माहिती जाणून घेत आहोत.
आपण केवळ पूर्व परीक्षेच्या संदर्भात चर्चा करीत आहोत या परीक्षेतील हा पहिला टप्पा म्हणून ओळखला जातो. या टप्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या मनात गैरसमज भीती असते.काही विद्यार्थ्यांच्या मनात असा समाज असतो कि , दोन तीन वेळा परीक्षा दिल्या तरी यश मिळत नाही परंतु अनुभवअंती असे लक्षात आले कि योग्य नियोजन , मार्गदर्शन, दर्जेदार अध्ययन साहित्य व सतत परिश्रम याची जोड मिळाल्यास परीक्षेमध्ये यश प्राप्त करणे फार कठीण नाही. या परीक्षेच्या बद्दल अभ्यासाची काही मंत्र आहेत त्याचा प्रत्येक विद्यार्थ्याने जप केल्यास यश त्यांच्या पायावर लोटांगण घेतल्याशिवाय राहणार नाही. ते मंत्र पुढील प्रमाणे --

अभ्यास मंत्र 

१) विद्यार्थ्यांची मनोवृत्ती -  स्पर्धा परीक्षा ह्या विद्यार्थ्यांच्या मनोवृत्ती वर अवलंबून असतात.मनोवृत्ती म्हणजे मानवी गरज होय. जो पर्यंत विद्यार्थ्याला स्वतः ला आपण काही बनावसे वाटत नाही तो पर्यंत या स्पर्धा परीक्षेचा प्रवास निश्चित होत नाही. थोडक्यात विद्यार्थ्याला ही नोकरी मिळवावयाची गरज वाटली पाहिजे आणि जेव्हा त्याची ही गरज निर्माण होते तेव्हा खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेची प्रक्रिया येथून सुरु होते.
आपल्या अनेक गरजांपैकी आपल्याला स्पर्धा परीक्षेची प्रथम गरज वाटायला पाहिजे. ही तुमची मनोवृत्ती असेल तर आपोआपच आपले पाउल सकारात्मक दिशेने पडतात.
२) विद्यार्थ्यांची महत्वकांक्षा -   स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात मोठी महत्वाकांक्षा असायला हवी कारण मोठी स्वप्न पाहणारी विद्यार्थीच मोठे बनतात. जे विद्यार्थी यशस्वी बनण्याचे स्वप्न पाहतात त्याच विद्यार्थ्यांना यश प्राप्त होते आणि जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेना घाबरतात ,आपल्याकडून जमणार नाही , झेपणार नाही असे अगोदरच मनात भीती निर्माण करतात ते विद्यार्थी यशस्वी बनू शकत नाही. त्यासाठी आपल्याजवळ मोठी महत्वाकांक्षा असणे आवश्यक आहे .अशा मोठ्या महत्वाकांक्षा घेऊन स्पर्धा परीक्षेकडे वाटचाल करीत असताना कोणत्याही अफवांना बळी पडायला नको  कारण स्पर्धा परीक्षेची तय्यारी करणारे आणि अयस्वी ठरलेले विद्यार्थी नेहमी नकारात्मक घंटा वाजवत असतात .अशा पासून सावध राहणेच बरे व आपला आत्मविश्वास डगमगणार नाही याची काळजी घेतली पाहिजे .

३) अभ्यासाची तल्लीनता:-  स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची गरज निर्माण झाली व पुढे त्याची महत्वाकांक्षा देखील वाढली आता खरी गरज आहे ती अभ्यासाची व त्या अभ्यासामध्ये तल्लीन राहण्याची अनेक विद्यार्थी अभ्यासाच्या नावाने एकत्र येतात , खोली करतात ,सामुहिक रीतीने अभ्यास साहित्य खरेदी करतात आणि पुढे लवकरच अभ्यासाला सुरुवात होते. एकाच खोलीमध्ये अभ्यास करणारे चार मित्र असतील तर एकाचा मूड नसतो , एक मोठ्याने वाचतो , एक झोपलेला असतो. हे मित्र वेगवेगळ्या इच्छा व्यक्त करतात आणि मग एकत्र बसलेल्या ग्रुप स्टडीतील ही तल्लीनता काही वेगळीच दिसून येते. अशा पद्धतीने अभ्यास होत नसतो. अभ्यासामध्ये एकाग्र होवून अभ्यास करावयाचा असतो .पूर्णपणे एकरूप होऊन एकाग्रतेने अभ्यास केल्यास कमी कालावधी मध्ये देखील खूप अभ्यास होऊ शकतो.  

4) अभ्यासाची क्रियाशीलता :-   हा अभ्यासातील चौथा मंत्र म्हणून ओळखला जातो. जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेचे ध्येय निश्चित केले किवा प्रखंड महत्वाकांक्षा मनाशी निश्चित केली तेव्हा मात्र अशी महत्वाकांक्षा मनाशी निश्चित केली तेव्हा मात्र अशी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सतत क्रियाशील असणे आवश्यक आहे .अनेक विद्यार्थी ध्येय निश्चित करतात परंतु त्याची सुरुवात करण्यासाठी विशिष्ट मुहूर्ताची वाट पाहत राहतात. यावर माझा असा अंदाज आहे कि ज्या वेळी तुमच्या मनात चांगले कार्य करण्याची इच्छा निर्माण झाली तीच वेळ चांगले कार्य करण्याचा मुहूर्त असतो. नाहीतर भविष्यामध्ये मी केले असते तर बरे झाले असते असे भविष्यामध्ये मनाचे  समाधान करून घेण्यास काही अर्थ राहत नाही . आपल्याला स्पर्धा परीक्षेची तय्यारी ही चालू वर्तमान काळामध्ये करणे आवश्यक आहे. मनात एकदा अधिकारी बनण्याची इच्छा निर्माण झाली तर ते बनण्यासाठी सातत्याने कृती केली पाहिजे.

५) अभ्यासाचे सातत्य :-   पाचवा मंत्र - स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रमुख एक दोष दिसून येतो तो म्हणजे त्यांच्याजवळ असलेल्या सातत्याचा अभाव. एखाद्या परीक्षेची तयारी करत असताना अनेक विद्यार्थी मधेच अभ्यास बंद करतात. आणि आपले लक्ष दुसर्याच नोकरीकडे केंद्रित करतात. यामध्ये एक ना धड बारा चिंध्या अशी परिस्थिती निर्माण होते म्हणून मनाची सातत्य फार महत्वाचे आहे .

६) वेळेचे नियोजन :- सहावा मंत्र – हा स्पर्धा परीक्षेतील सर्वात महत्वाचा भाग म्हणून ओळखला जातो. स्पर्धा परीक्षेसाठी फोर्म भरणारे डी. डी. काढणारे बँक समोर तासान तास उभे राहणारे अनेक विद्यार्थी दिसतील परंतु अभ्यास करणारे बोटावर मोजण्याएवढेच असतात. वेळ हा सर्वांसाठी सारखाच आसतो त्यामुळे वेळ मिळत नाही म्हणून मी यशस्वी होत नाही. हे म्हणणे योग्य ठरणार नाही. आपल्याला मिळणाऱ्या वेळेचे योग्य नियोजन करा परीक्षेची तारीख अभ्यासासाठी मिळणारे दिवस अभ्यासक्रमाची व्याप्ती यांची योग्य सांगड घाला. यामध्ये रिविजन , पाठांतर , पेपर , जुन्या प्रश्नपत्रिका इ. अनेक सर्व गोष्टींसाठी ठराविक वेळ द्या. वेळापत्रक तयार करून त्याचे प्रामाणिकपणे पालन करा. आजची गोष्ट उद्यावर ढकलू नका. म्हणजे यश आपल्याकडे येईल .

७) संधी सोडू नका :- अभ्यास मंत्र सातवा – प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये स्पर्धा परीक्षा ही एक चालून आलेली महत्वाची संधीच असते. ही संधी पुन्हा पुन्हा आपल्या जीवनात येत नाही. आजचा दिवस , आजची वेळ पुन्हा कधीच येत नसते याची जाणीव ठेवा. त्यामुळे या परीक्षेमध्ये जमले नाही तर पुढची परीक्षा देईल असा आशावाद करत बसू नका. आलेली परीक्षा हीच आपली अंतिम परीक्षा आहे असे समजून संधीचे सोने करा. एकदा कि तुमच्या हातून एखादी परीक्षा पास होण्याची संधी सुटून गेली तर ती संधी परत येत नाही याची जाणीव ठेवून अभ्यास केला पाहिजे.

८) स्वतः ला कमी लेखू नका :– अभ्यास मंत्र आठवा -  स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना मी गरीब आहे मी विशिष्ठ जाती धर्मात जन्माला आलो असे समजून स्वतः ला कधीच कमी लेखू नका . आपण मानव जातीमध्ये जन्माला आलो हेच सर्वात मोठी पात्रता तुमच्या जवळ आहे. गरीब कुटुंबातील अनेक विद्यार्थी आज यशस्वी अधिकारी झालेले दिसतात .केवळ परिस्थितीला दोष न देता रडत न बसता ती परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला यश प्राप्त होईल .

कामयाबी उन्हीको मिलती है | जिनके खाबोमे जान होती है | पंखो से कुछ नही होता | होसले से उडान होती है | 

नोकरीचा शोध घेता ना मग जाणून घ्या संधी कोठे आहेत नोकरीच्या जागा

नोकरीचा शोध घेता ना मग जाणून घ्या संधी कोठे आहेत नोकरीच्या जागा 






खाली आहेत काही सरकारी नोकरी कि जिथे तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार करू शकत अप्लाय.

दिल्ली आयआयटीमध्ये विविध पदांच्या १२ जागा

उप निबंधक (१ जागा)
शैक्षणिक पात्रता : 
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी ५५ टक्के गुणांसह
अनुभव : 
९ वर्षांचा असिस्टंट प्रोफेसर पदाचा अनुभव

प्रिंसीपल टेक्निकल ऑफिसर (४ जागा)
शैक्षणिक पात्रता : 
एम.टेक अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष

टेक्निकल ऑफिसर (६ जागा)
शैक्षणकि पात्रता : 
एम.टेक अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष

पब्लीक रिलेशन ऑफिसर (१ जागा)
शैक्षणकि पात्रता : 
जर्नालिझम ॲण्ड मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष 

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 
दि. ३१ ऑक्टोबर २०१७

-------------------------------------------------------------------------------------------------------------------

IBPS Recruitment 2017

Total: 1315 जागा
पदाचे नाव : 
  1. IT अधिकारी (स्केल I): 120 जागा
  2. कृषि क्षेत्र अधिकारी (स्केल I): 875 जागा
  3. राजभाषा अधिकारी (स्केल I): 30 जागा
  4. लॉ ऑफिसर (स्केल I): 60 जागा
  5. HR/पर्सनल अधिकारी (स्केल I): 35 जागा
  6. मार्केटिंग अधिकारी (स्केल I): 195 जागा
शैक्षणिक पात्रता:  
  1. पद क्र.1: B. E/B Tech किंवा पदव्युत्तर पदवी (संगणक विज्ञान/संगणक अनुप्रयोग/माहिती तंत्रज्ञान/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि इंस्ट्रुमेंटेशन)
  2. पद क्र.2:कृषि/फळबाग/ पशुपालन/पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान/मत्स्यपालन विज्ञान/मत्स्यपालन/कृषि विपणन आणि सहकारिता/सहकार व बँकिंग/कृषि-वानिकी/वानिकी/कृषि जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान/शेती व्यवसाय व्यवस्थापन/अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी 
  3. पद क्र.3: इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी
  4. पद क्र.4: LLB
  5. पद क्र.5: i) पदवीधर   ii) पर्सनल मॅनेजमेंट/औद्योगिक संबंध/मानव संसाधन/मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य/कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा 
  6. पद क्र.6: i) पदवीधर  ii) MMS (Marketing)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM 
वयाची अट: 27 नोव्हेंबर 2017 रोजी 20 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट ]
Fee: Rs 600/-   [SC/ST/अपंग: Rs 100/-]
परीक्षा :
  • पूर्व: 30 & 31 डिसेंबर 2017 
  • मुख्य: 28 जानेवारी 2018
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:  27 नोव्हेंबर 2017

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इंडियन आर्मी टेक्निकल ग्रॅज्यूएट कोर्स 2018
Total: 40 जागा
पदाचे नाव:
  1. सिविल:10 जागा
  2. आर्किटेक्चर:01 जागा
  3. मेकॅनिकल :04 जागा
  4. इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स: 05 जागा
  5. कॉम्पुटर सायन्स & इंजीनिअरिंग/कॉम्पुटर टेक्नोलॉजी / IT/MSc (कंप्यूटर सायन्स):06 जागा
  6. इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकॉम्युनिकेशन/टेलिकॉम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक & कॉम्युनिकेशन/सॅटेलाईट कॉम्युनिकेशन:07 जागा
  7. इलेक्ट्रॉनिक्स: 02 जागा
  8. मेटलॉजिकल: 02 जागा
  9. इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन: 02 जागा
  10. मायक्रो इलेक्ट्रॉनिक्स & मिक्रोवेव्ह : 01 जागा
शैक्षणिक पात्रता:  संबंधीत विषयात B.E/B.Tech पदवी  (इंजीनिअरिंग पदवीच्या शेवटच्या वर्षास असलेले उमेदवार अर्ज करू शकतात) 
वयाची अट: 01 जुलै 2018 रोजी 20 ते 27 वर्षे
शारीरिक पात्रता :
  • उंची: 157 सेमी
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 नोव्हेंबर 2017  (12:00 pm)
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स(एम्स), पाटणाने प्राध्‍यापक, एडिशनल प्राध्‍यापक, सहयोगी प्राध्‍यापक आणि सहाय्यक प्राध्‍यापक अशी 197 पदांची भरती करणार आहे. पात्र उमेदवार 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2015 पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात आणि अर्जाची हार्ड कॉपी 8 जानेवारी 2016 पर्यंत संध्‍याकाळी 5 वाजेपर्यंत पाठवावे.

भीम" ऍप बाबत आपल्याला काही माहित आहे तर जाणून घ्या.

भीम" ऍप - Bharat Interface for Money




पेटीएम आणि भीम मधले फार महत्वाचे फरक लोकांना माहिती नसल्याचा हा परिणाम आहे. फरक माहित नसल्याने लोकांचं नुकसान होत आहे. येथे कोठे ही पेटीम चा अवमान करायचा नाही परंतु भीम ऍप बाबत जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.
पेटीएम हे ई वॉलेट आहे. आपण त्याद्वारे व्यवहार करतो तेव्हा पेटीएम करन्सीमध्ये व्यवहार होतात. परंतु ती करन्सी रुपयांमध्ये बदलायची असेल तर चार्ज द्यावा लागतो. म्हणजे, वरील ३ बिझनेस व्यवहार मी पेटीएम द्वारे केले असते, तर माझ्या करंट अकाऊंट मधून पैसे काढण्यासाठी आधी मला पेटीएम कॅशचं रूपीज मध्ये रूपांतर करण्याचा चार्ज भरावा लागला असता. ह्या कमिशनवरच पेटीएम उभं आहे. हे कमिशन प्रत्येक व्यवहारासाठी १.९९ रूपये + जीएसटी इतकं आहे. महिन्यात ५०० व्यवहार केले तर हजार रूपये पेटीम दक्षिणा जाते. (व्यापाऱ्यांसाठी हे विशेष महत्वाचं आहे.)
पण - भीम - हे ई वॉलेट नव्हे. तर आपल्या सामान्य बँकांमध्ये परस्पर व्यवहार करून देणारी पेमेंट सिस्टीम आहे. म्हणजेच भीम द्वारे होणारे व्यवहार, बँक अकाऊंट ते बँक अकाऊंट, थेट रूपयांतच होतात. वरील ३ व्यवहारांत भीमचा वापर केला तर क्लायंटच्या अकाऊंटमधील पैसे माझ्या बिझनेस अकाऊंट मध्ये जमा होतात. कुठलाही एजंट (पेटीएमसारखा) मध्ये नसतो.
आणि ही व्यवहाराची सुविधा पूर्णपणे फु-क-ट आहे...!
पण बिझनेसमध्ये फक्त फुकट असून भागत नाही. त्वरित आणि पारदर्शक असायला हवं. पेटीएम व्यवहार हातासारशी, चटकन होतात. लगेच मेसेज, पॉप अप येतात. भीमचं काय?
तर - भीमद्वारे होणारे व्यवहारसुद्धा "तितकेच" फास्ट होतात. तश्याच नोटिफिकेशन्स येतात. फटाफट. नो डिले. उलट पेटीएम वॉलेट ते बँक अकाऊंट पैसे ट्रान्सफर होण्यासाठी १ दिवस लागतो. भीमला एक सेकंद.
आणखी एक महत्वाचा फायदा - पेटीएम सारख्या ई वॉलेट्सद्वारे व्यवहार करायचे असतील तर पैसे "पाठवणाऱ्याकडे" आणि "घेणाऱ्याकडे" - दोघांकडे ते असणं आवश्यक आहे. पण भीमचं तसं नाही. पैसे पाठवणाऱ्याकडे भीम असणं पुरेसं आहे. ज्याला पाठवायचे आहेत,ऽ त्याचा बँक अकाऊंट नंबर आणि ifsc code घ्यायचा, भीमद्वारे पैसे पाठवायचे. विदीन अ सेकेंड, रक्कम इकडून तिकडे जमा होते. नेट बँकिंगवर लॉगिन करणे, बेनिफिशिअरी सेव्ह करणे वगैरे कटकट नाही. मुलाच्या ट्रीटमेंटचे पैसे तसेच पाठवले मी.
दोघांकडे भीम असेल तर अतिउत्तम. तुमचा मोबाईल नंबर आणि/किंवा तुम्हाला आवडेल तो (आणि अव्हेलेबल असेल तो) upi पिन ठेवायचा. मग अकाऊंट नंबर, ifsc code लक्षात ठेवायची गरज नाही. "मोबाईल नंबर@upi" किंवा "तुमचा कोड@upi" ही तुमची id झाली. ही id टाकून तुम्हाला चटकन पैसे पाठवता येतात.
एवढंच नव्हे, ज्याला पैसे पाठवायचे आहेत तो समोर असेल तर upi पिन किंवा अकाऊंट, ifsc ची देखील गरज नाही. QR कोड स्कॅन करून थेट पैसे पाठवता येतात!

खरंतर, १० रुपयांच्या मिरची पासून १०,००० च्या मोबाईलपर्यंत सर्व व्यवहार सहज करता येईल इतकं सुंदर साधन आहे हे. पण सरकारने त्याची म्हणावी तशी जाहिरात, ओळख करून दिली नाही. त्यामुळे लोकांना भीम ही गोष्ट माहितीच नाहीये. किती सोपं आहे आणि किती फायदेशीर आहे हे माहीत नसल्याने लेस कॅश इकॉनॉमीचं हे ब्रह्मास्त्र तसंच भात्यात पडून आहे.
हे सर्व लिहिण्यामागे पेटीएम किंवा तत्सम ई वॉलेटवर आकस अजिबात नाही. लोकांना माहिती नसलेला भीमचा पर्याय माहिती व्हावा बस्स हाच आणि एवढाच हेतू आहे.
                    आणखी एक खास गोष्ट - भीमद्वारे पैसे "मागवता" सुद्धा येतात. म्हणजे एखाद्या माणसाकडून पैसे यायचे असतील तर "send" रिक्वेस्ट पाठवायची. त्याने मंजूर केली की पैसे जमा.
लेस कॅश इकॉनॉमी आवश्यक आहे, ह्यावर कुणाचंच दुमत नाही. अगदी रिक्षावालासुद्धा आजकाल पेटीएमचे स्टिकर लावून फिरत असताना, त्याहून चांगला, सुटसुटीत आणि लोकांचे पैसे वाचवणारा हा पर्याय आहे. त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यात सरकार कमी पडतंय.

Friday, October 27, 2017

Vodafone Micromax combined Launch

Vodafone Micromax combined Launch Bharat-2 Ultra at RS. 2899/-



The Vodafone phone price will be Rs.999 if customer keep to handset for 3 years commitment. 
This Vodafone and Micromax partnership Combined ,  new customers can buy the new Bharat-2 Ultra 4G smartphone at Rs. 2,899
recharge it with at least Rs. 150 per month for the next 36 months. 
Total Rechrage Rs. 150 per month.  At the end of 18 months will offer cashback of Rs. 900.
and additional cash back of Rs. 1,000 after another 18 months.
Vodafone to offer Total cash backs of Rs. 1,900 in 36 months 

About Micromax Phone Specification 

Display-4.00 inch
Processor - 1.3 GHz quad core 
Front camera - 0.3 mega pixel
Resolution - 480*800 pixels.
RAM - 512 MB
OS - android 6.0
Storage- 4 GB
Rear Camera - 2 mega mixel 

Full Specification Click Here 

जियोला टक्कर देण्यासाठी नवा प्लान

जियोला टक्कर देण्यासाठी नवा प्लान रु.६९ 

वोडाफोन या कंपनीने अनलिमिटेड लोकॅल व एस.टी.डी.कॉल 
रिचार्ज केल्यानंतर कालावधी ७ दिवस असेल.
४G   ५०० एम.बी. इंटरनेट डाटा आपल्याला वापरायला मिळणार आहे .

या अगोदर जियो या कंपनीने ५२ रुपयांत ७ दिवस अनलिमिटेड सुविधा दिलेली आहे त्यास प्रती उत्तर 
वोडाफोन ने ही नवीन घोषणा केलेली आहे.  जियो ला टक्कर देण्यासाठी हा प्लान वोडाफोन आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आला आहे .
सुपरविक प्लान आहे प्रत्येक विक मध्ये आपण अनलिमिटेड रीचार्ज मिळवू शकतात. 


Tuesday, October 24, 2017

नवीन जियो फोन घेण्यासाठी असणार आहेत अटी


रिलायंस जीयोने ग्राहकांना खुश करण्यासाठी मोफत फोनची ऑफर देण्यात आली आहे यासाठी काही अटी आहेत त्या मान्य कराव्या लागतील 
आपण जर तीन वर्षानंतर ९० दिवसाच्या आत फोन परत केल्यास अनामत रुपये मिळतील. समजा ९० दिवसांच्या आत फोन  परत केला नाही तर त्या व्यक्तीची अनामत रक्कम जप्त करण्यात येईल.
फोन घेतल्या नंतर दरवर्षी १५०० रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे म्हणजेच तुम्हाला तीन वर्षासाठी ४५०० रु. रिचार्ज करण्यासाठी खर्च करावे लागणार आहेत हे कोठे ही सांगण्यात आलेले नाही.
जिओ फोन मध्ये काहीही बदल करता येणार नाही सोफ्टवेअर बदलता येणार नाही असे बेकायदेशीर ठरेल.
जिओ फोन वापरत असाल तर कंपनीला तुम्ही कुठे आहात हे नेहमी माहित असेल. कारण लोकेशन संबंधित नोटिफिकेशन आणि माहिती देण्यासाठी तुम्हाला लोकेशन सेटिंग नेहमी चालू ठेवावी लागणार आहे.
हा फोन तीन वर्षानंतर परत करावा लागणार असल्याने तुम्ही फोनचे मालक नाही. तुम्हाला हा फोन विकता येणार नाही. तसेच कंपनीने जाहीर केलेल्या नियमानुसार हा फोन वापरावाच  लागणार आहे.
निश्चित केलेल्या तीन वर्षांच्या आत ग्राहक हा फोन परत करु शकतात. मात्र त्यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत. एका वर्षातच हा फोन परत केल्यास ग्राहकांना पैसे परत मिळणार नाहीत. याउलट १५०० रुपये आणि जीएसटी भरावा लागेल.